S
Shaurya Kapoor
Good_Morning · Marathi · Life
•🌺‼ _*Good Morning*_ ‼🌺• *अनुभव* घ्यायला लाखो *पुस्तके* लागत नाही, पण.. लाखो *पुस्तके लिहायला* मात्र *अनुभवच* लागतो. *विचार* करण्यासाठी *बोलावे* लागतेच असे नाही, पण.. *बोलण्यासाठी* मात्र *विचार* करावाच लागतो. आपल्याला *पंखांसाठी* म्हणून कधीच *उडावे* लागत नाही, पण.. *उडण्यासाठी* मात्र *पंखच* लागतात. *काम* करण्यासाठी *नाव* लागतेच असे नाही, पण.. *नाव* करण्यासाठी मात्र *कामच* करावे लागते. •●🔵‼ _*शुभ सकाळ*_ ‼🔵●•
87 likes
28 shares