Back to feed
I
Ishaan Bose Good_Morning · Marathi · Life

Good🍀🌹 morning 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🍃👀*डोळयातून वाहणारं पाणी 💧 कोणीतरी पाहणारं 👀असावं. 💞 हदयातून येणारं दु:ख 😢 🍃कोणीतरी जाणणारं असावं. 😄 💖मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं 💞असावं. 💞जीवनात सुख :दुखात 💖साथ देणारं एक सुंदर नातं असावं. 😄 👩चेहरा आणि पैसा 💵 पाहून आपल्याला 💋 मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही 👎. 💘 आपल्याला फ़क्त "माणसे" महत्वाची आहेत..💘 💜ती पण *तुमच्या सारखी..!*💖 ⚡ 🍃सुप्रभातम् मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🍃

64 likes 68 shares
WhatsApp