Back to feed
D
Diya Bose Good_Morning · Marathi · Life

🙏 Good morning*🙏 🌷 My 💋 sweet friends 💋 🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺☘🌺 इच्छा ही अशी विचित्र गोष्ट आहे, पूर्ण झाली नाही तर 🍃 💕 क्रोध वाढतो. आणि पूर्ण झाली तर 🍃 💕 लोभ वाढतो. म्हणून 🍃 फुल बनुन हसत राहणे हेच जीवन ✨ आहे. हसता हसता दु:ख विसरून 🍃 जाणे हेच जीवन आहे. ✨*भेटुन तर सर्वजण अनंदी होतात. पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे... 🌞 good morning 🌼🌱

77 likes 14 shares
WhatsApp