Back to feed
A
Arjun Malhotra Good_Morning · Marathi · Life

" Good morning " " Have a nice day " To my all friends रात्री झोपायच्या वेळेला तीचाच वीचार मनात येतो तीला आठवता आठवता कधी झोप लागले कळतच नाही सकाळी सकाळी स्वप्नात पण तीच राहते तीच्यासोबत खूप साऱ्या गोष्टी होतात मग तिच्यासोबत फीरायला जायाच ठरत, बस आता तीच्या हातात हात टाकायची वेळ येते आणि . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . आई म्हणते पोटाळ्या ऊठ किती झोपत...! हि मजा असते सकाळची **शुभ सकाळ**

163 likes 86 shares
WhatsApp