Back to feed
M
Manav Sharma Good_Morning · Marathi · Life

🌹 Good morning🌹 *🔆🌸🔅 सुंदर विचार 🔅🌸🔆* *माणसाच्या परिचयाची सुरुवात* *जरी चेहर्‍याने होत असली तरी,* *त्याची संपूर्ण ओळख* *विचार आणि कर्मांनीच होते.* *कोणी आपल्याला वाईट म्हंटलं तर* *फारसं मनावर घेवु नये कारण,* *या जगात असा कोणीच नाही* *ज्याला सगळे चांगलं म्हणतील.* 💐🌹शुभ सकाळ🌹 💐 🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼💖🌼🌼

158 likes 30 shares
WhatsApp