K
Kabir Reddy
Good_Morning · Marathi · Life
Good morning 🍀 my dear friends 🌹 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🌸 🌿 🍃👀* डोळयातून वाहणारं पाणी 💧 कोणीतरी पाहणारं 👀असाव. 💞 हदयातून येणार दु:ख 😢 🍃कोणीतरी जाणणारं असाव. 😄 💖 मनातून येणा-या आठवणी कोणीतरी समजणारं 💞असाव. 💞 जीवनात सुख :दुखात 💖 साथ देणारं एक सुंदर नातं असाव. 😄 👩 चेहरा आणि पैसा 💵 पाहून आपल्याला 💋 मैत्री किंवा नात करायला आवडत नाही 👎. 💘 आपल्याला फ़क्त " माणसे" महत्वाची आहेत..💘 💜ती पण *तुमच्या सारखी..!*💖 ⚡ 🍃 सुप्रभातम् मंगलमय दिवसाच्या मंगलमय शुभेच्छा
163 likes
23 shares