S
Shaurya Patel
Good_Morning · Marathi · Life
. *G๑๑๑๑๑๑∂* 🇲🇴🇷🇳🇮🇳🇬 *शुभप्रभात,* *एका कलाकाराला -हदयाचा दरवाजा बनवायला सांगितले* *त्याने खूप सुंदर -हदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला*; पण त्याला हँडल बनवले नाही, *कोणी तरि विचारले याला हँडल* *का बनवले नाही*? *तेव्हा त्या कलाकाराने मनाला* *स्पर्श करणारे उत्तर दिले*. *-हदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरुन नाही...* *_TakE CarE_* *आपला दिवस आनंदात जावो.* 💐🌺🌹🙏🌹🌺🌹🌹🌹🌹🌹🌹
138 likes
63 shares