Back to feed
K
Kiara Iyer humor · mixed · humor

HR : कुठे गेला होतास? Employee : केस कापायला.. HR : ऑफिस टायमिंग मध्ये? Employee : केस पण ऑफिस टायमिंग मधेच वाढलेत.. HR : घरी असताना पण वाढत असतील ना तुझे केस? Employee : टक्कल थोडीेच केलेय... जेवढे ऑफिस टायमिंग मधे वाढलेत .. तेवढेच कापलेत.. 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

229 likes 63 shares
WhatsApp