Back to feed
S
Saanvi Kapoor Good_Morning · Marathi · Life

Have a nice day. हळू हळू वाचा खुप आनंद घ्याल ........ 👌संकटाच्या वेळी मदत मागाल तर विचार करून मागा कारण संकट थोड्या वेळासाठी असतं पण उपकार आयुष्यभर राहतात...... 👌आपण फुशारकीने इतरांना सांगतो नेहमी खुष राहत जा पण त्याचा रस्ता पण दाखवा... 👌काल एक व्यक्ती भाकरी मागून घेवून गेला आणि करोडोंचे आशिर्वाद देवून गेला, माहितीच पडत नव्हतं कि गरीब तो होता का मी..... 👌आयुष्याचं गाठोड सोबत बांधून बसलाय अनाडी जे घेवून जायच आहे ते कमवलच नाही..... 👌मी त्या नशीबाचे सगळ्यात आवडीच खेळणं आहे, जे रोज मला जोडते ते परत तोडून टाकण्यासाठी... 👌ज्या घावातून रक्त निघत नाही, समजून जा तो वार कोणी आपल्यानेच केला आहे... 👌लहानपण हे कमालीच होतं, खेळता खेळता भले टेरेसवर झोपा किंवा जमिनीवर झोपा पण डोळे अंथरूणावरच उघडायचे.... 👌हरवलोय आपण स्वतः पण देवाला शोधत बसलोय....... 👌गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपा....... 👌आयुष्याची पण गजब खेळी आहे....सावरली तर "जन्नत"....नाहीतर फक्त तमाशाच आहे..... 👌आनंद हा नशीबातच असतो...कारण आरशामध्ये बघून सगळेच हसतात..... 👌आयुष्यपण व्हिडिओ गेम सारखं झाल आहे, एक लेवल पार केली तर पुढची लेवल ही त्याहीपेक्षा मुश्कील येते...... 👌एवढी आवड तर पैसे मिळवायला पण लागत नाही जेवढी लहानपणीचे फोटो पाहिल्यानंतर परत लहान व्हावस वाटत.... 👌नेहमी छोट्या छोट्या चुका सुधरायचा प्रयत्न करा कारण मनुष्याला पहाडाने नाही तर छोट्या दगडानेच ठेच लागते..... 🌺💐🌺💐🌹🌹🌹 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

36 likes 22 shares
WhatsApp