Back to feed
K
Kabir Joshi humor · mixed · humor

Honest advice by a frustrated wife नवरा : प्रिये आपण आयुष्यात खुप पुढे जाण्यासाठी काय करावे ? बायको : दगड घ्या आणि तो मोबाईल फोडा पहिले….

8 likes 89 shares
WhatsApp