A
Aditya Patel
love · mixed · romantic
I LOVE U I LOVE U I LOVE U I LOVE U I LOVE U आय लव यु आय लव यु "I LOVE YOU" हा SMS दहा मुलींना पाठवा... आणि...जिंका, जवळच्याच पोलीस स्टेशनची ट्रिप. (तीन दिवस आणि दोन रात्र) खाणे, पिणे, राहणे... बिलकुल फ्री...फ्री... फ्री...!!! आणि सोबत बाॅडी मसाज एक्स्ट्रा, अन् तेही मीठ लावून... त्वरीत या संधीचा फायदा घ्या ऑफर मस्ती जीरे पर्यंत 😂😂😂😂😂 हसू नका मार्केट मध्ये नवीन आहे.
162 likes
66 shares