S
Shaurya Pawar
heartbreak · mixed · heartbreak
I miss you जशी उन्हाळ्यात आस गारव्याची I miss you जशी रातीला ओढ चंद्राची I miss you जशी नदीला ओढ समुद्राची I miss you जशी रणरणत्या उन्हाळ्या नंतर जमीन बघते वाट पावसाच्या पहिल्या सरिची तशीच माझ्या मनाला ओढ तुला भेटण्याची.......!!!
205 likes
36 shares