Back to feed
V
Vanya Reddy humor · mixed · humor

I एकदा पाटील मित्रासोबत गाडीने 🚘 पिकनीकला जात होते... गाडीच्या समोरील काचेतून मित्रांना काही दिसत नव्हते 😟 तरी सुध्दा आपले पाटील अगदी सफाईदार पणे गाडी खड्डे चुकवित चालवत होते. मित्रांनी अगदी हैराण होऊन विचारले "पाटील, गाडीच्या काचेतून व्यवस्थित दिसत नसतानादेखिल गाडी परफेक्ट कशी काय चालवता ? " 😧😧😧 पाटील : काय सांगु ? विसरभोळेपणामुळे आतापर्यंत चष्मे झाले सतराशे साठ.. ☺ मित्र: आम्ही ड्रायव्हिंगबद्दल बोलतोय? 😣😠 पाटील : तेच तर सांगतोय😜, चष्मे बनवून मी हैराण झालो म्हणून.... . . . गाडीची काचच चष्म्याच्या नंबराची बसवली..... पाटलांचा नादचं खुळा होवू दे तोटा.. पाटील हाए लई मोठा... 😂😂😂

224 likes 65 shares
WhatsApp