Back to feed
A
Asha Bose patriotic · mixed · patriotic

IPL मुळे पुढील काही दिवस आपला राष्ट्रीय चित्रपट सुर्यवंशम दाखवु शकणार नाही. त्यामुळे मी दिलगीरी व्यक्त करतो. आपलाच, भारतरत्न श्री. हिरा ठाकूर, शाखाप्रमुख, सेट मॅक्स 😆😆😆😂😂😂😂

198 likes 88 shares
WhatsApp