M
Manav Sharma
humor · mixed · humor
💃💃💃💃Internet भोंडला.💃💃💃💃 आड बाई आडोरी आडात पडली पाकोळी लॉग इन केले सक्काळी आड बाई आडोरी आडात पडली सुपारी फेसबुक अपडेट दुपारी आड बाई आडोरी आडात पडली शंकरपाळी आता ट्विटरची पाळी आड बाई आडोरी आडात पडली कात्री वॉट्सअॅप करते दिवस-रात्री आड बाई आडोरी आडात पडला शिंपला अन् नेटपॅक माझा संपला !!! . 💃💃💃💃💃💃💃?
54 likes
17 shares