Back to feed
A
Avni Iyer humor · mixed · humor

JAM- बाई वर्गात व्याकरण शिकवत होत्या. बाई : मुलांनो तुकाराम लिहून दाखवा पाहू. बंडू : बाई , तुकारामाची " तू " पहिली का दुसरी ? बाईंनी बंडू ला झोड झोड झोडला. बंडू ला अजून कळलं नाहीये की बाईंना एवढा कसला राग आला. 😂😂😂😂😂😂😂 एक मुलगा त्याच्या प्रेयसी सोबत बसला होता. समोरून एक वृद्ध माणूस येतो आणि त्या मुलाला विचारतो, काय रे हीच का आपली संस्कृती ? मुलगा म्हणतो- नाही आजोबा हि तर जोश्यांची पल्लवी. 😆😆😆😝😝😝😂😂😂 काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती... बायको :- एकटीच आली असेल.... नवरा :- हो तुला कस माहीत...? बायको :- कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.. 😜😜😜😜😜 संता ELECTRIC SHOP में :- २ पंखे देना, १ लेडीज़ और १ जेन्ट्स। सेल्समैन :- पंखों में लेडीज़ और जेन्ट्स नहीं होता। संता :- साले, कैसे नहीं होता, १ बजाज का दे और १ ऊषा का....!

208 likes 35 shares
WhatsApp