R
Rohan Singh
humor · mixed · humor
|| Jhakaas Joke || नवरा: किती काम करशील, आपण तुझ्यासाठी एक कामवाली ठेऊ बायको: अजिबात नाही. आठवत नाही का, मी सुद्धा तुमच्याकडे कामवालीच होते 😂😂😂😂😂😜
165 likes
10 shares