V
Vivaan Joshi
spiritual · mixed · spiritual
*Joke of the CENTURY* दोन जिवलग मैत्रिणी गप्पा मारत होत्या..... *पहिली:* अग तुला सांगू , काल भलतीच गडबड होता होता वाचली😬 *दुसरी:* का ग काय झालं? *पहिली:* अग मी देवळात गेले होते.😒 *दुसरी:* बरं मग❓🤔 *पहिली:* मी देवापाशी मागणार होते कि "यांचे" सगळे त्रास, कष्ट काढून घे म्हणून.. *दुसरी:* मग त्यात काय ❓🤔 *पहिली:* पटकन लक्ष्यात आलं आणि थांबले✋ *म्हटलं मलाच उचलायचा*......... 😂
233 likes
64 shares