Joke of the year ; 1) पोट धरून हसा.. दत्तुचि आई : वीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं . गन्याची आई : अगं बाई गं ! मग काय केल हो तुम्ही ? दत्तुचि आई : काही नाही ! मग मी २१ वर्षाची झाले , बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला !!! 😜😜😜 2) नदी किनारी जोडपे बसलेलेे असते प्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे प्रियकर : तोच ग .... २५पैसा १ मिनीट प्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच 😆😎😎😏😏😁 3) पर्श्या ने कधीच गुटखा नाही खाल्ला... . . तरी पण तो सल्या आणि लंगड्याच्या आधि मेला 😢😥 Moral:- प्रेम is खरतनाक than गुटखा 😂💪🙆🏻😃😃😃 😆😆😆😆😆 4) लोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते. एकदम चूक आम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय लागली का सवय ? याला म्हणतात Control. 😂😝😆😂😂😂 😄😄😄 5) बायकांची सरकारला विनंती : मॅगीची तपासणी पुर्ण झाली असेल तर आता fair and lovely ला जरा मनावर घ्यावे, 6 आठवडे म्हणत अर्ध आयुष्य गेले पण रंग काही गोरा झाला नाही . एक वैतागलेली काळी परी 😂😂😂😂😂😂😂😂😂 6)😀 एक भयंकर जोक 😀 प्रियकर - मी तुझ्या बरोबर लग्न नाही करू शकणार... प्रेयसी - का ? प्रियकर - घरचे विरोध करतात... प्रेयसी - घरी कोण कोण आहेत ? प्रियकर - बायको आणि दोन मुले... 😜😂😝😜 7) बर झाले लग्नासाठी आरक्षण नाहीये नाही तर OPEN वाले बिनलग्नाचे मेले असते 😂😂😂😂😂😂😂 8) एका मुलीला घरी पाहुणे बघायला येतात... बहिण किचनमध्ये असते. तिचा भाऊ किचनमध्ये गेल्यावर बहिण त्याला विचारते., बहिण : मुलगा कसा आहे? भाऊ : मुलगा चांगला आहे, engineer आहे, दिसायला फिल्मचा हिरो वाटतो.... बहिण : कुठल्या फिल्मचा हिरो?☺ भाऊ : "फँड्री 😜😝😜😜😜😜😜 10) मानलेली बहीण, मानलेला भाऊ, मानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी, ही मानलेली नाती चालतात.... तर मानलेली " बायको " यात काय प्रॉब्लेम? 😝😝 10) भावाचा मित्र भावासारखा असतो बहिणीची मैत्रीण बहिणी सारखी .................. तर बायकोची मैत्रीण बायकोसारखी का नाही ?? हरी ओम् 😝😝 😝😉😜 ☺☺☺😝😝😝😝 .😝😝😝 11) जो येतो तो ग्रुप हालवतो जो येतो तो ग्रुप हालवतो च्यायला आता मी ग्रुपच अम्बुजा सीमेंट चा बनवतो. 😂😂😜😜😛😛😝😝😄 😜😜😜😜 12) त्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या. ज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या " सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना?? 👉लास्ट बेंच मित्रमंडळ..👈 😝😝😝😝😡😡😡 13) गुरुजी - हॉस्पिटलमधल्या ➕ चिह्नाचा अर्थ सांग पाहू. बंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..! 😳😨😱😃😄😆😝 15) पोरगी पोरग्याला: "तुझी स्माइल काय गजब हायं.. दात कशे चमकुन रायले बे इतके...? 😁 पोरगं लाजून... ☺ "माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..!" 😌😊😁😂😂😂😂 Always daily smile and enjoy !
A
Aadhya Iyer
humor · mixed · humor
218 likes
54 shares