Back to feed
A
Avni Verma family · mixed · family

Joshi kaka :- बाळा मला खुप तहान लागली आहे, तर तु मला पाणी पाजतोस...?? . . मुलगा :- पाणी तर नाही आहे पण लस्सी आहे. चालेल का...?? . . Joshi kaka (खुश होऊन) :- हो हो चालेल की... . . मुलगा लस्सी घेऊन येतो आणि Joshi kaka पाच तांबे लस्सी पिल्या नंतर मुलाला विचारतो. बाळा तुमच्या घरात कोणी लस्सी पित नाही का...?? . . मुलगा :- पितो तर.. पण आज लस्सी मध्ये उंदीर पडून मेला होता. . . Joshi kaka : संतापून हाता मधला तांब्या जोरात जमीनी वर फेकून मारतो . . मुलगा (रडत रडत) :- मम्मी ह्या काकांनी आपला तांब्या फोडला, आता आपण संड़ासला काय घेऊन जायचे....??😜😳 😳😳😳😳😳😳😳😳😳 ऐकटेच काय हसताय..??? पाठवा की आपल्या मिञांना..😜😜

100 likes 77 shares
WhatsApp