A
Atharv Patel
humor · mixed · humor
Just joke............. काल तिचा फोन आला... रडत होती 😟😣😣 मला Sorry म्हणत होती., ....आणि हे पण म्हणत होती की..तू जस म्हणशील तस वागेन, कधीही तूझ्याशी उद्धट वागणार नाही अशी म्हणत ती रडत होती😫😫😫 ..,,तिचा तो आवाज ऐकून मी पण गहीवरलो😣😣 🔹 🔸 🔹 🔸 🔹 🔸 कुणाची girlfriend होती, कुणास ठाऊक...🤔🤔🤔 रॉंग नंबर होता वाटंत, पण बर वाटलं..... 😜😜😜😅😂😂
219 likes
33 shares