K
Kiara Reddy
humor · mixed · humor
Khup Khup Hasal☺☺☺ 😂😂😂😂😂 👩 बायको माहेरून निघताना नवऱ्याला sms पाठवते..... ""जेवण करून सगळी भांडी घासून ठेवा, भाज्या फ्रीज मध्ये काढून ठेवा, दुध फ्रीज मध्ये ठेवा आणि झोपून घ्या मला यायला उशीर होईल ! " " २ मिनिटाने लगेच दुसरा sms "येताना मी तुम्हाला एक क्वार्टर 🍷 आणणार आहे, कोणती आणू...?" " " " लगेच नवरा रिप्लाय करतो ""Royal stag आण"" " " " " " " " " " " "लगेच बायकोचा मेसेज..... " " " "आवरा सगळ सांगितल्याप्रमाणे , मी क्वार्टर वैगेरे काही आणणार नाहीये, तुम्ही पहिला sms वाचला कि नाही हे पाहत होते, नाहीतर म्हंटल असत..... Mobile Silent वर होता !!! 😝😝😝😝😝 😵😵😵😵😵 🙏 राम कृष्ण हरी चला घरी 🙏
201 likes
29 shares