Back to feed
R
Reyansh Kulkarni patriotic · mixed · patriotic

Kiss करताना शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्रास होतो????? . . . . . . . . . Ans: *हाताला* . . खोट वाटत असेल तर 1kg गाजर, बटाटे, सुके खोबरे घेऊन त्याचा किस काढून बघा... 🍉🍓🍑🍆🍒🍉🍇🍓🍑🍊🍑. विचार बदला देश बदलेल ( फक्त मी अन मोदी किती लक्ष देणार राव) 😎😝

197 likes 17 shares
WhatsApp