T
Tara Deshmukh
humor · mixed · humor
MBBS करून तुम्ही फक्त Doctor होऊ शकतात. . . पण engineering केल्यावर तुम्ही...! . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . . शिपाई पासुन ते मुख्यमंत्री पदावर मजल मारु शकता....! . . . . . . . . . . . . . . . . जर नशिबाने साथ दिली तर Engineer ही बनू शकता....! . . . . . . . सांगायचा हेतु हाच की engineering मध्ये लई स्कोप आहे....! . 😂 😂 😂 😂 😂 😂 😂
107 likes
62 shares