A
Asha Deshmukh
humor · mixed · humor
MP Encounter इफ़ेक्ट..🔫 काल रात्रि यरवडा जेलचा दरवाज़ा उघड़ा राहीला. तर कैद्यानी हवालदार कडून चावी घेतली आणि दरवाज़ाला कुलुप लावल 😜
168 likes
22 shares