Back to feed
V
Vivaan Agarwal spiritual · mixed · spiritual

MSEB⚡आॅफिसच्या बाहेर एकजण केळी🍌विकत होता. MSEB officer : कशी दिलीत केळी ? केळीवाला : कशासाठी विकत घेतातय MSEB officer : म्हणजे ? केळीवाला : साहेब जर देवळात प्रसाद म्हणून घ्याल तर 10 रूपये डझन व्रुध्दाश्रमात देणार असाल तर 15 रूपये मुलांना डब्यात देणार असाल 20 रूपये घरी खाणार असाल तर 25 रूपये अाणि पिकनिक ला घेऊन जाणार तर 30 रूपये MSEB Officer : हा काय मूर्खपणा आहे केळी तर एकच मग भाव का वेगवेगळा ? केळीवाला : ही तर तुमचीच पद्धत आहे पैसे वसुलीची तुम्ही पण एकाच खांबावरून📍वीज⚡देता तरी शाळेसाठी घरासाठी, दुकानासाठी आणि कारखान्यासाठी असे वेगवेगळे भाव घेताच की ! 😃😃😃😃😃

101 likes 10 shares
WhatsApp