Back to feed
A
Atharv Mehta humor · mixed · humor

Madam :- काय डोळ वासून? पुढच्याच उत्तर बघतोय….. मुलगा :- तुम्हाला कसं कळलं… मी त्याच उत्तर बघतोय ? Madam :- मी माझ्या डोळ्यांनी बघितल…..? मुलगा :- तुम्हीच कशाला बघता…? Madam :- मी बघीन ?नाही… तर काय पण करीन…? मुलगा :- मी पन बघीन नाही.तर कायपन करीन?… तुम्हाला नसेल आवडत तर नका बघू☺ Madam :- गाढवा ? तुला काय मी आर्चि वाटले . . आन पेपर इकडे आणि जा बाहेर … ????????

43 likes 73 shares
WhatsApp