Back to feed
K
Kavya Deshmukh Season · Marathi · Life

Miscall देऊन वैताग आणणारी , नेहमी Blank Message पाठवणारी,. हक्काने जीच्यावर राग व्यक्त करता येईल , वेळ घालवायचा म्हणून फोन करून डोक Out करणारी,.... मूड ऑफ झाल्यावर फालतू विनोद सांगून, पोट दुखेपर्यंत हसवणारी,. आपण न सांगताच, आपल्या मनातलं ओळखणारी,. कोणाच्याही समोर थट्टा केल्यावर, न चिडणारी,. थोडीशी Short - Tempered , अशीही एखादी मैत्रीण असावी..💮🏵️💮🏵️💮🏵️💮🌺🌺🌺🌺Happy Friendship Day🌺🌺🌺🌺🌺🌺 🌸🏵️🌸🌸🏵️🌸🏵️🌸🏵️🌸🌸🏵️🌸🏵️🏵️🌸🏵️🏵️

35 likes 89 shares
WhatsApp