Back to feed
A
Avni Singh friendship · mixed · friendship

Miss you all friend"s …… प्रेयसी :~माझ प्रेम आहे तुझ्यावर आणी तुझं देखील प्रेम आहे माझ्यावर, पण कस कळेल खर प्रेम आहे ते ……सांगशील का रे मला खरं प्रेम नक्की काय असतं …… प्रियकर :~ खरं प्रेम ओळखन खुप सोप असतं प्रेयसी: कसं काय रे …… प्रियकर :~विचार तुझ्या ह्दयाला जे नेहमी माझ्यासाठी धडकत असते … विचार तुझ्या डोळ्यांना, जे नेहमी मला बघण्यासाठी उत्सुक असतात, आणी जेव्हा मी तुझ्यासमोर नसलो की मला शोधत असतात, विचार तुझ्या आश्रुना, जे माझ्या आठवनीत तुझ्या डोळ्यातनं गळगळतात तुझ्या डोळ्यांना असतात, विचार तुझ्या डोळ्यांयातल्या, आश्रुना गळतात तुझ्या डोळ्यातनं पण दिसुन येतात माझ्या डोळ्यातनं विचार तुझ्या हस्याला जे मी तुझ्या सोबत असताना तुझ्या चेहर्यावर दिसुन येतात विचार तुझ्या त्या दु:ख सु:खानां जे माझ्यासोबत वाटले होते विचार तुझ्या त्या मनाला, जे नेहमी माझा विचार करत असतात, आणी प्रेमही मनापासुन नजरेत उतरल पाहीजे, नजरेतुन मनात नाही, प्रेमाला नजरेची गरज नसते, कारण ते मनच असतं,जे आपल्याला सांगुन देत … खरं प्रेम नक्की काय असते ते हे एेकुन तिच्या डोळ्यातनं पाणी येते … ती त्याला घट्ट मिठी मारते कधी न सोडन्यासाठी

188 likes 24 shares
WhatsApp