Back to feed
A
Avni Mishra humor · mixed · humor

Mulgi : Hii! काय करतोस . . .Mulga: फुटाने खातोय . . Mulgi: काय रे.. एकटा एकटाच का😕 . . Mulga: मग काय ५ रूपायच्या फुटान्यांसाठी भंडारा ठेवू का ..😜😜😂😂😂😂😂

251 likes 56 shares
WhatsApp