K
Kunal Mehta
humor · mixed · humor
New सैराट पिक्चर बघून मी घरी गेलो......... घरी जाऊन बघतो तर, मेव्हणे चहा पित बसलेले होते..... मी दारातूनच पळून गेलो. . . . . . . . . . . . . . .. . .. . . . . . . .... . . . . . . दीड किलोमीटर पळाल्यावर लक्षात आलं की आपलं तर अरेंज मॅरेंज आहे..🏃 आलो परत... 🚶 😝😝😝😂😝😂😝😂😝😂
191 likes
31 shares