P
Prisha Deshmukh
Good_Morning · Marathi · Life
*Nice lines* *ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ...* *संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या* *विरोधात उभे आहे.,.,,,* *त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा* *आणि एक सेल्फि काढा.....* *संपुर्ण जग तुमच्या मागे असेल......* *Think Positive* 😊 🌺🌹शुभ सकाळ 🌹🌺 🙏🙏
162 likes
27 shares