R
Riya Mishra
Good_Morning · Marathi · Life
Nice lines ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि ... संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे.,.,,, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा..... संपुर्ण जग तुमच्या मागे असेल...... 🌺🌺🌺🌺शुभ सकाळ🌺🌺🌺🌺
100 likes
10 shares