A
Avni Malhotra
patriotic · mixed · patriotic
*Off-line असतो तेंव्हा फक्त*🍒☆ ° डाळ, भात, नोकरी व कुटुंब यांचीच चिंता वाटते... *Online झालो की*👼✝️💃🕺💰❤️ धर्म, समाज, राजनीती, देश, विश्व आणि ब्रहमाण्ड या सगळ्यांची चींता वाटू लागते...!😃😃😜😜
135 likes
46 shares