Back to feed
V
Vivaan Rao love · mixed · romantic

Online ती ही असते, Online मी ही असतो.. बोलावस तिलाही वाटतं.. बोलावस मलाही वाटतं.. परंतु बोलत ती ही नाही.. बोलत मी ही नाही.. Last seen माझ तीही सतत पाहत असतें.. Last seen तीच मी ही सतत पाहत असतो.. मेसेज पाठवावा मलाही वाटत मेसेज पाठवावा तीलाही वाटत परंतु पाठवत तीही नाही.. पाठवत मी ही नाही.. प्रत्येक स्टेटस अपडेट माझे तीच्यासाठीच असते.. प्रत्येक स्टेटस अपडेट तीचे माझ्यासाठीच असते.. वाचत ती ही असते.. वाचत मी ही असतो.. स्टेटस वाचुन वाटत बोलाव भरभरुन एकमेकांशी.. परंतु ती ही बोलत नसते.. मी ही बोलत नसतो.

76 likes 81 shares
WhatsApp