Back to feed
I
Ira Chauhan humor · mixed · humor

(Papu आपल्या आईला त्याच्या *गर्लफ्रेंड* बद्दल सांगत असतो...) *Papu* - मुंग्या लागतील ऐवढ़ी गोड आहे *ती माझी पिल्लू*...☺ *आई* - मग *चहात*☕ साखरे ऐवजी तिचा थोडा *शेंबुड्* 💧 टाकुन पि *भाडया* . 😝😝😝😂😂😂

178 likes 23 shares
WhatsApp