Back to feed
A
Avni Mehta humor · mixed · humor

Patient : डॉ. मला नविन त्रास सुरू झालाय.🙃 मी दुसरं वाक्य बोललो की पहिलं वाक्य विसरुन जातो. डॉ. :- हा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? Patient : कसला त्रास ? doctor:😵😵😵😵😵😵 ____________________________________

243 likes 83 shares
WhatsApp