Back to feed
A
Avni Bhat humor · mixed · humor

Physics च्या नियमानूसार .... कोणतीही वस्तू उचलण्यापेक्षा ढकलणे सोपे असते.... उदाहरणार्थ जबाबदारी!!!! 😝😝😝😝

187 likes 26 shares
WhatsApp