Back to feed
S
Shaurya Rao friendship · mixed · friendship

Pillu म्हणनारी Girlfriend नसलि तर काय झाल... हिरो म्हणनारी आई आहे.... दादा म्हणनारी बहिण आहे... पठ्ठ्या म्हणणारे वडिल आहेत... आणि भावा म्हणुन हाक मारणारे तुमच्यासारखे मित्र आहेत.... Love u friend😘😘

218 likes 90 shares
WhatsApp