Plz नक्की वाचा एका शाळकरी मुलाला शाळेतील बाईनी एक चिट्ठी दिली आणि सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे. . मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिट्ठी आई जवळ दिली. आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली. त्यातील मजकूर असा होता... . "प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. " . कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत. एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली . तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती. . ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला. त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा आभ्यास तुम्ही घरीच घ्यावा" . त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत. हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल. . काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला. ही किमया फक्त आई च करू शकते. 👌👌😊😊 om..... आवडल तर नक्की शेअर करा.. 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
A
Aditya Kumar
Love · Marathi · Good_Morning
0 likes
0 shares