Back to feed
M
Manav Reddy humor · mixed · humor

Psychology चा तास चालू होता सरांनी उंदीराच्या एका बाजूला केक आणि दुसरया बाजूला उंदरीण ठेवली. उंदीर लगेच केककडे धावला. सरांनी केकच्या ऐवजी भाकरी ठेवली, पुन्हा तोच प्रकार. सरांनी पदार्थ बदलून पहिले, उंदीर प्रत्येक वेळी पदार्थाकडेच धावला. सर: यावरून हे सिद्ध होत कि या जगात भुकेपेक्षा मोठ काही नाही. एवढ्यात पक्क्या ओरडला, "सर, एवढे पदार्थ बदललेत एकवेळ ती उंदरीण पण बदलून बघायची ना."

5 likes 2 shares
WhatsApp