Back to feed
P
Prisha Deshmukh Life · Mixed · Life

RICH असणं म्हणजे काय ?* . *RICH* शब्दामधला  *"R"* हा *Relationship* चा,  *"I"* हा *Income* चा,  *"C"* हा *Character*चा आणि *"H"*हा *Health* चा. *‘नातेसंबंध’, ‘पैसा’, ‘चारित्र्य’* आणि *‘आरोग्य’* हे चारही स्तंभ मजबूत आणि संतुलित असणं म्हणजे *RICH* असणं. यातला एक स्तंभ जरी डळमळीत असेल किंवा मजबूत असूनही संतुलित नसेल तरी बाकी सारं असूनही आयुष्य विकलांग आहे. चला... एकमेकाना wish करू या आणि सगळेच जण *RICH* होण्याचा प्रयत्न करूया...! 🍒 *जीवन खुप सुंदर आहे फक्त तसं* *जगायला हवं..!!* 🌹सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🌹

257 likes 25 shares
WhatsApp