Back to feed
K
Kabir Nair humor · mixed · humor

Record break Joke.. बहिणीचं लग्न झाल्यावर.... भाऊ उदास बसलेला असतो.. बायको :- उदास का आहात ओ तुम्ही? नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या... बायको :- काळजी करू नका ओ तुम्ही!! मी आलीये ना आता!! तुमची आई-बहिण एक करते..बघा... 😯😯😦😄😝😝😝

157 likes 29 shares
WhatsApp