Back to feed
S
Sai Rao humor · mixed · humor

St स्टेशनवर माझ्या शेजारी काही Bsc च्या मुली गप्पा मारत उभ्या होत्या. पहिली :- अगं किती गुण मिळाले ? दुसरी:- जरा कमीच मिळाले...80% तिसरी:- मला पण जरा कमीच मिळाले..82% पहिली:- जाऊ दे गं....असंही 90% पडले तरी कुठे 95%😎 वाला मिळणार.... 55% वाल्या ENGINEER बरोबरच लग्न कराव लागणार आहे...😬😬😬 मग कुठ जीवात जीव आला 😂😂😂😂😂😂😂😂

118 likes 17 shares
WhatsApp