Back to feed
R
Reyansh Bhat love · mixed · romantic

TV वर राजाची गोष्ट पाहून ५ वर्षाचा एक मुलगा आपल्या आईला म्हणतो, "आई, मला पण ७ दासी हव्यात...एक मला स्वैपाक करेल...एक खायला घालेल....एक माझ्यासाठी गाणं म्हणेल...." आई म्हणते "मग ७ दासी आल्यावर तू माझ्यापाशी नाही झोपणार...!!!" मुलगा विचार करून म्हणतो "नाही..मी तुझ्यापाशीच झोपणार.." आईचे प्रेमाने डोळे भरून येतात.."माझं शहाणं बाळ ते...मग त्या दासी कुठे झोपतील ?" मुलगा.."त्यांना झोपू दे बाबांपाशी" . . . . बाबांचे डोळे प्रेमाने भरून येतात... "माझं शहाणं बाळ ते".... 👶😘

136 likes 75 shares
WhatsApp