A
Anaya Bhat
friendship · mixed · friendship
Teacher In 2035 : सर्वांनी आपल्या वडीलांचे चे नाव सांगा ? पहिला_विद्यार्थी :राडा करणारा विक्या ... दुसरा_विद्यार्थी :धुरररररर करणारा सुन्या ... तिसरा_विद्यार्थी :हवा करणारा आज्या ... चौथा_विद्यार्थी : महाराष्ट्राचा लाडका शुभ्यां ... पाचवा_विद्यार्थी :नावातच दहशत बाब्या 😂😂😂😂😂😂😂😂😁😁😁
180 likes
18 shares