*Tejas* : Hiii...🙋🏻♂ *PRACHI* : How are you..??🤔 *Tejas* : I am Fine..😊 *PRACHI* : bt How are you..?? *Tejas* : I am Fine..🙄 *PRACHI* : अरे I sead How are you..??😐 *Tejas* : सांगितलं ना I am Fine.. 😬 *PRACHI* : च्यायला एक तर तुम्ही सगळे पोरं मठ्ठ गोळे,🤦🏻♀ *Inglish* येत नाही तर कशाला *Fessbuuk* वापरता रे ..😡 मी बोलले *"How are you..?"* म्हणजे *"तू कोण आहेस?"* कळलं का?? का परत *inglish* मध्ये सांगू ?😒 *Tejas* : हो कळलं ताई , चल bye नंतर बोलू..🤦🏻♂😬 *PRACHI* : परत तेच अरे *"Bye"* नाही *"Buy"* म्हणजे *"जातो"* 🙎🏻😐 *Tejas* : हो चुकलंच माझं, येतो ताई बोलू पुन्हा कधी तरी.. 😰 *PRACHI* : हो पण तू आधी *Inglish Spoking* चा *kallas* लावून घे.. ☝🏻😑 *Tejas* : काय लावून घेऊ..??🙄 *PRACHI* : अरे गोळ्या *inglish spoking* चा *kallas* म्हणजे *inglish* ची शिकवणी लावून घे.. काय पोरगं आहे त्याला साधं *Gromar* पण येत नाही 😬 *Tejas* : हो ताई आता तर खरच लावावा लागेल, 😥 तुझं *inglish* ऐकून मलाच चुकल्या चुकल्या सारखं वाटायला लागलंय..! 😳😳 *PRACHI*: okk चल buy ,🙋🏻 God Blast You.. 💥 *Tejas* : 😰😰
K
Kunal Patel
attitude · mixed · attitude
137 likes
52 shares