A
Avni Rao
humor · mixed · humor
This is killer.. एक टकला नवरा कॉलर नसलेला टी शर्ट घालून बायकोला विचारतो - मी कसा दिसतोय? 😗 बायको: (चिडून😡) असा वाटतंय फाटलेल्या सॉक्स मधून अंगठा बाहेर आलाय. ---😆😆😆😜😆😆😆
69 likes
37 shares