Back to feed
R
Rohan Chauhan humor · mixed · humor

Today"s Best jock. ... 😂😂 😝😝😝😝😝😝😝😝😝 नवरा बायको जेवत असतात जेवण झाल्यावर नवरा उठतो आणि आपले ताट धुतो..... त्याची बायको त्याच्याकडे रागाने बघत... "काढलीत ना इज्जत? आपण घरी नाही हॉटेलात आहोत..." 😂😂😂😂😂😂😂😂

186 likes 89 shares
WhatsApp