Back to feed
J
Jiya Mehta Love · Mixed · Romantic

Very Nice एका कलाकाराला -हदयाचा दरवाजा बनवायला सांगितले,त्याने खूप सुंदर -हदय बनवून त्याला एक छोटासा दरवाजा बनवला; पण त्याला हॅडल बनवले नाही, कोणी तरि विचारले याला हँडल का बनवले नाही? तेव्हा त्या कलाकाराने मनाला स्पर्श करणारे उत्तर दिले. -हदयाचे दरवाजे आतून उघडतात बाहेरुन नाही.... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

109 likes 38 shares
WhatsApp